छोटे कुटुंब सुखी कुंटुंब हि केवळ काहींसाठी गोड अंधश्रद्धा आहे. भारतातील मिझोराम येथे बाकत्वांग या गावात झियोंग चाना यांचे मोठे कुटुंबं राहते. आता तुम्हाला त्यात काय आहे असं ? या व्यक्तीला 39 बायका असून, 94 मुलं आणि 33 नातवंड आहेत. हे कुटुंबं शिस्तीत राहावे या करता पहिली पत्नी यावर लक्ष ठेवते. हे भलं मोठं कुटुंब एका चार मजली इमारतीत राहत आहे. झियोंग यांची पहिली पत्नी झातीयांगीं यांच्या पेक्षा 3 वर्षांनी मोठ्या आहेत. तारेवरची कसरत म्हणजे ते आपल्या बायकांना आळीपाळीने वेळ देतात. यांच्या कुटुंबात ऐकून 167 जण सदस्य आहेत. या चार मजली इमारतीत 100 खोल्या आहेत. या कुटूंबाला किती खुराक लागत असेल हा प्रश्न ही तेवढाच सहज आहे. एका दिवसाला 45 किलो भात, 25 किलो डाळ, 20 किलो फळं, 40 कोंबड्या आणि 50 अंडी रोज लागतात. एवढा खुराक तर छोट्या खेड्यालाही पुरा पडू शकतो ! त्यामुळे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews